1. मराठी प्रेम कविता भारत में एक कला रूप है। इसकी अपनी अनूठी भाषा और लय है। यहां सर्वश्रेष्ठ मराठी प्रेम कविताओं की खोज करें!
2. मराठी कविता महाराष्ट्र, भारत में बहुत लोकप्रिय है। यहां कुछ सबसे प्रसिद्ध मराठी प्रेम कविताओं का अन्वेषण करें।
3. क्या आप मराठी प्रेम कविता के बारे में जानते हैं? हमारे पूर्वजों द्वारा लिखी गई इन रोमांटिक कविताओं के बारे में और जानें।
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका
1.आपली काळजी. करणाऱ्या माणसाला गमावू नका एकखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो,!!!
2.जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात,!!!
3.एके दिवशी माझा श्वास बंद होईल नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल अंतर फक्त एवढंच असेल आज मी तुझी आठवण काढत आहे उद्या माझी आठवण तुला येईल,!!!
4.जेव्हा तुमची जवळ ची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तेव्हा सम्झून जा तुमची त्यांच्या आयुष्यातली महत्वाची जागा गमावलीत,!!!
5.प्रेम कोणावर करायचे जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की ज्याला आपण आवडतो त्याच्यावर मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की त्याला जपणाऱ्या काट्यावर,!!!
Sad shayari marathi girl
6.तू माझी होतीस. तेव्हा मी तुझा होतो अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा,!!!
7.प्रेम मी ही केलं प्रेम तिने ही केलं फरक फक्त एवढाच होता की मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी,!!!
8.पाऊस आज खूप रडला माहीत नाही मला कोणावर रुसला कदाचित त्यालाही आठवत असेल त्याचे औघळलेले थेंब त्याने सुध्दा केले असेल कोणावरती खरे प्रेम,!!!
9.जर तुम्हाला रीजेक्ट अस्विकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते,!!!
10.विसरून जा तिला जी तुला विसरेल बघू नकोस तिला जी तुला रडवेल पण चुकून ही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वत रडून जी तुला हसवेल,!!!
अस समजू नकोस की विसरलो मी तुला
11.अस समजू नकोस. की विसरलो मी तुला आपल्या प्रेमाला डाग लागू नये म्हणून दूर आहे मी मनात फक्त तूच आहेस,!!!
12.तू कितीही रागावलीस माझ्यावर पण मला मनातून मिटवू शकत नाहीस राहशिल कदाचित दूर माझ्यापासून पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही,!!!
13.खूप प्रेम केलं होत त्याच्यावर आता कोणावर करू शकत नाही खूप स्वप्न पाहिलि होती त्याची जी आता पूर्ण होऊ शकत नाही,!!!
14.कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंद करू नका आणि त्या पसंद केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमवू पण नका,!!!
15.जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत,!!!
Sad status marathi text
16.माझ्या पासून. दूरच जायचंय तर खुशाल जा फक्त एवढंच लक्षात ठेव पुन्हा मागे वळून बगायची मला पण सवय नाही,!!!
17.तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजून ही तिथेच उभा राहतो जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजून ही तिथेच तुझी वाट पाहतो,!!!
18.तुझ्या अश्या फसवणुकीने मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास ओळखीच्या माणसाची देखील आता तयार नसते बोलण्यास,!!!
19.जीवनात प्रेम एकदाच करायचे असते मन कधी कोणाचे मोडायचे नसते ज्याने केला भरवसा त्याच्या भवणाशी कधी खेळायचे नसते,!!!
20.ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा कारण नाते तोडणे सोपे आहे पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे,!!!
0 Comments