1. मराठी शायरी महाराष्ट्र के विभिन्न कवियों द्वारा लिखी गई मराठी कविताओं का एक संग्रह है। उन्हें यहाँ पढ़ें!
2. मराठी कविता भारत की सबसे लोकप्रिय कविताओं में से एक है। जानिए इसके इतिहास के बारे में और क्या है इसे इतना खास!
3. मराठी काव्य प्राचीन काल से आसपास रहा है। इसे 'शायरी' या 'कविता' के नाम से भी जाना जाता है।
जगावे असे की मरणे अवघड होईल
1.जगावे असे की. मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कोणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल,!!!
2.अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे आली गेली कितीही संकटे तरीही न डगमग्नारा विश्वास फक्त तुझा हवा आहे,!!!
3.आपण मना पासून प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडून जातांना त्याच घराचे दरवाजे बंद करून जातात,!!!
4.आयुष्याची दोरी कोणाच्या तरी हातात देऊन बघा खूप वेळ असेल तुमच्या कडे आयुष्यातले दोन क्षण कोणाला तरी देऊन बघा कविता नुसत्याच नाही सुचणार त्या साठी तरी एक दार प्रेम करून बघा,!!!
5.अगदी कठीण नसते कोणाला तरी समझुन घेणे समझून न घेता क्या ते प्रेम करणे खूप सोपे असते कोणी तरी आवडणे पण खूप कठीण असते कोणाच्या तरी आवडीचे होणे,!!!
Sad life quotes In marathi
6.जेव्हा तुम्ही कोणावर. प्रेम करता आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी महणून देवा कडे त्या व्यक्ती ला रोज मांगता पण ती तुम्हाला भेटत नाही तेव्हा समझून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर ज्यास्त प्रेम करतंय आणि रोज तुम्हाला देवा कडे मागतंय,!!!
7.खर प्रेम करणारे सर्वच नसतात अर्ध्यावर सोडणारे भरपूर असतात खोटे प्रेम करून जे मन भुलवतात मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात अशांनाच लोक सभ्य म्हणून ओळखतात,!!!
8.शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण काढशील आठवण माझी जेव्हा अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण,!!!
9.प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट आयुष्याला पडलेलं गोड स्वप्न सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न,!!!
10.असे हदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही असे हास्य तयार करा की त्याने हदयाला त्रास होणार नाही असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही,!!!
फसवून प्रेम कर पण प्रेम करून फसवू नकोस
11.फसवून प्रेम कर. पण प्रेम करून फसवू नकोस विचार करून प्रेम कर पण प्रेम करून विचार करू नकोस हदय तोडून प्रेम कर पण प्रेम करून हदय तोडू नकोस,!!!
12.तू भेटतेस तेव्हा तुला डोळे भरून पाहतो निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो असे का बरे होते हेच का ते नाते ज्याला आपण प्रेम म्हणतो,!!!
13.तिच्या आठवणी पासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे तिने दिलेलं फुल सुकले तरी सुगंध त्याचा सुकणार नाही रे,!!!
14.तेज असावे सूर्या सारखे प्रखरता असावी चंद्रा सारखी शीतलता असावी चांदण्या सारखी प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी,!!!
15.हळूहळू तुझ्यावर विश्वास ठेऊ लागलोय हळूहळू तुझ्या जवळ येऊ लागलोय हदय तुझा स्वाधीन करालया तर खूप घाबरतोय मी पण हळूहळू तुझ्या ह्दयाची काळजी करू लागलोय,!!!
Heart touching sad Quotes In Marathi
16.चुकतोय मी. असे वाटेल कधी तर हक्काने मला सांगशील ना ? हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना,!!!
17.तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही एकटा शोधावं म्हटल पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही,!!!
18.तुझ्या साठी आणलेलं गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले कारण दुसऱ्या कोणी दिलेलं गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं,!!!
19.कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशिब,!!!
20.तुझ्यावर रुसण तुझ्यावर रागावणं मला कधी जमलंच नाही कारण तुझ्याशिवाय माझ मनं दुसऱ्या कुणात रमलेच नाही,!!!
0 Comments