1. मराठी शायरी एक कला का रूप है जो भारत से उत्पन्न हुआ है और 12 वीं शताब्दी के आसपास रहा है। इसके इतिहास के बारे में और जानें और मराठी शायरी के कुछ उदाहरण देखें!

2. चाहे आप प्यार की तलाश में हैं या सिर्फ सादा मज़ा, यह लेख आपको सही खोजने में मदद करेगा। आपको मराठी शायरी में भी रुचि हो सकती है।

3. मराठी शायरी एक प्राचीन भारतीय परंपरा है जो हजारों साल पहले की है। जानिए क्या बात इन कविताओं को इतना खास बनाती है और आज भी क्यों लोकप्रिय है


तिला जायचं होत ती गेली




1.तिला जायचं होत. ती गेली मला गमवायच होत मी गमावलं फरक फक्त एवढाच तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन,!!!


2.तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रू ची किंमत मी कधी चुकवू शकत नाही,!!!


3.शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना उरली नसती,!!!


4.आयुष्यात वाईट तेव्हा वाटते जेव्हा आपण काही चुका करतो पण सर्वात ज्यासत वाईट तेव्हा वाटते जेव्हा त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो,!!!


5.कधी कधी काही पाऊले अशी पडतात की सावल्या सोबतच्या परख्या होऊ अल्गतात काही गैरसमज इतके मनाल बोचतात की आपल्या नकळत सुंदर नाते हदयासोबत सोडून जातात,!!!


Feeling love quotes




6.मला याच अजिबात. वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस दुःख तर या गोष्टीचं आहे की कधी तरी तू माझी होतीस,!!!


7.कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झाली काही कळलेच नाही एक दिवस जात होता अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगुन जात होती,!!!


8.जाऊदे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये तसेच एवढे प्रेम करूनसुद्धा जी माझी नाही झाली दुसऱ्याची तर कशी होणार,!!!


9.जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोट नाही त्या प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही,!!!


10.नेहमी आनंद मिळेल असे नाही कधी कधी दुःख पण सोसावे लागते कितीही अहंकारी असाल तरीही प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते,!!!


इतके वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस




11.इतके वर्षे झाल. आता तरी स्वप्नात येऊ नकोस दूर आपण झालो कधीचे प्लिज आठवणीत भेटू नकोस झालंय ब्रेकअप तरीही डोळ्यांना वात पायाला लावू नकोस खरे सांगू का तुला माझ्या मनात तू आता राहू नकोस,!!!


12.माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर आणि कुणी तरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर,!!!


13.माहिती आहे तुझ्या नजरेत मला काहीच किंमत नाही पण माझी किंमत त्यांना विचार ज्यांना मी वळून सुध्दा पाहत नाही,!!!


14.ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली तुझ्या सारखे खूप भेटतील मला मी पण हसुन तिला विचारलं आता माझा सारखाच का पाहिजे तुला,!!!


15.खूप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात कितीही मनापासून प्रेम करा तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात,!!!


Emotional love quotes




16.नशिबात आणि हदयात. फक्त एवढाच फरक असतो जो हदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हदयात नसतो,!!!


17.कुठेही रहा पण सुखात रहा सुख माझे त्यात आहे स्वतःचा जीव जपत रहा  कारण जीव माझं तुझ्यात आहे,!!!


18.प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाही आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय आता परत रडायची इच्छाच नाही,!!!


19.जगाची रीत न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हाथ घे,!!!


20.कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्भर साथ देतात,!!!

Read More यह भी पढ़े 

👇👇👇👇