1.इस लेख में, हमने कुछ मराठी उदास शायरी साझा की हैं।
2. कविता से प्रेम करने वालों के बीच ये कविताएँ बहुत लोकप्रिय हैं। इन खूबसूरत कविताओं को पढ़ें और दूसरों के साथ साझा करें।
3. इन खूबसूरत कविताओं को पढ़कर आनंद लें और उनमें से प्रत्येक पर अपने विचार साझा करें।
भरून येतील डोळे तुझे मी सोबत नसतांना
1.भरून येतील डोळे तुझे. मि सोबत नस्तानना एकटे वाटेल तुला तुझया सोबत जग अस्तानना पन तरी तू रडत बसु नकोस कारन मला बगायचे आहे तुला हस्तानना,!!!
2.रस्ता बघुन चल नाहितर एक दिवस असा येइल की वाटेतले मुके दगड़ही प्रश्न विचारू लगतील,!!!
3.तू दिलेल्या दुखाने मला बरेच काही सिकवले जग हे कसे असते शेवटी तूच मला दाखवले,!!!
4.ती मला नेहमी म्हणायची की मि तुला माझ करुनच सोडेन आज तीने तेच केल तीने मला तीचस करुनच सोडल,!!!
5.प्रेम तुझ खर असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत च्याच भावनाच मन शेवटी ती मारेल तरी किती,!!!
Sad shayari marathi
6.कोसळनारा पाऊस पाहुन. मला नेहमीच एक प्रश्न असतो माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो,!!!
7.जीवनात जर तुम्हाला कोनी आवडेल तर त्याला फक्त आठवनित ठेवा प्रेम करु नका करण प्रेम संपत पन आठवनी कधिच संपत नाही,!!!
8.आज तुला मि नकोय हे मला कधीच कळल होत तु सोडून जानार आहेस मी कधीच जानल होत,!!!
9.नाती ही झाड़च्या पानासरखी अस्तात एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघुन जाते,!!!
10.तुझ्यावार नाही तुझ्या वेळेवर नाराज आहे जो तू माझ्यासाठी देऊ नाही शकत,!!!
कधी तरी माझ प्रेमहि समजुन घे
11.कधी तरी माझ प्रेमहि समजुन घे. एक दीवशी मि तुलाच काय सगळ जगच सोडून जनार आहे,!!!
12.गप्प आहे फक्त तुझ्या सुखासाठी अस नको समजु की माझ मन नाही दुखत,!!!
13.मी तुला कितिही स्पष्टीकरण दिल ना तरीपन तुला माझ प्रेम नाही कळनार,!!!
14.कोणाकळून वेळ भेटाव अशी अपेक्षा करु नका ज्याला खर तुम्हला वेळ द्यायाचा अस्तो तो स्वतहुन देतो,!!!
15.प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज अस्ते त्या नात्याची आणि माफ तोच करतो ज्याला कदर अस्ते,!!! प्रेमाची
Sad status In marathi images
16.ती नाराज अस्ति तर. तीला मनवल असत पन तीला नातच ठेवायच नाही तर कस मनवू,!!!
17.आपन रात्रभर ज्यांची आठवन काढून रडत अस्तो ते दूसरयांना खुश करण्यात Busy अस्तात,!!!
18.प्रेमाची शाई संपली तर माझ रक्त घे पन देवा कधि कोणाची प्रेम कहानी अर्धवत लिहू नकोस माझ्या सारखी,!!!
19.लोक फक्त टाइमपास साठी प्रेमाने बोलतात आनी आपन त्याला प्रेम समजून बस्तो,!!!
20.कधीच कोणाच्या परत येण्याची वाट पाहु नका करण ते हरवलेले नस्तात बदललेले अस्तात,!!!
Read More यह भी पढ़े
👇👇👇👇
0 Comments